केंद्रीय प्राथमिक शाळा

शाळा

    मौजे वडगावमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी 'जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींची प्राथमिक शाळा' कार्यरत आहे. ही शाळा गावातील विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाची मोफत व दर्जेदार सोय उपलब्ध करून देते

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करते..
  • येथे शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते
  • पर्यावरण दिवस, स्वच्छता मोहिम.
  • शाळा परिसर साधा, स्वच्छ व विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे.